आकाशदीप नेत्रालय (अत्याधुनिक यंत्र व तज्ञ डॉक्टर) १९८२ पासून कार्यरत. आजपर्यंत १,००,००० पेक्षा अधिक डोळ्यांवर यशस्वी उपचार ३०,००० मोतिबिंदू शस्त्रक्रिया.

फेको (मोतीबिंदू शस्त्रक्रिया) बिनटाकी, पट्टी, इंजेक्शन विरहीत
अत्याधुनिक मशिनद्वारे अचूक चष्मा नंबर तपासणी

कुणाल उदय पाटील,
एमबी.बी.एस; एम.एस; एफ .आय.ओ.
फेको इमल्सिफिकेशन (मोतिबिंद शस्त्रक्रिया)
डोळ्याचे कॅन्सर व प्लास्टिक सर्जरी तज्ञ
एम.बी.बी.एस. (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज)
एम.एस. ,
फेको इमस्लिफिकेशन मोतिबिंदू (बिनटाकी, इंजेक्शन व पट्टी विरहीत) शस्त्रक्रियेमध्ये प्रशिक्षित.
ऑक्युलोप्लास्टी आणि डोळ्याचे कॅन्सर (पुणे आणि लंडन) येथे फेलोशिप.
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज)
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशने
लंडन मधील प्रतिष्ठीत मूरफिल्डच्या आय हॉस्पिटलमध्ये ऑक्युलोप्लास्टी व ऑक्युलर ऑन्कोलॉजीचे प्राध्यापक जेफरी रोज आणि डॉ. डेव्हिड वेरिटी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक म्हणून काम केले.