मॉनिटरचे स्वरुप मॉनिटर डोळ्याच्या २५ इंच दूर आणि डोळ्याच्या पातळीपासून ६ इंच खाली असावा

स्क्रीन स्क्रीन मधून येणाऱ्या प्रकाश किरणांपासून सावधान/प्रकाशकिरण डोळ्यापर्यंत परावर्तीत होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

बसण्याची व्यवस्था हात टेकून बसता येणाऱ्या खुर्चीचा उपयोग करा. त्याचा टायपींग करताना आधार मिळेल. थोडे खाली झुकलेले आणि खुर्ची उंच अशा उंचीवर हवी की पाय खाली टेकता आले पाहिजे.

लाईट प्रकाशाचा प्रभाव खिडकीच्या पडद्यामधून उजेड परावर्तीत होणाऱ्या प्रकाशाचा उपयोग करावा. सरळ पडणाऱ्या डोळ्यावर प्रकाशापासून डोळ्यांचा बचाव करावा

२०-२०-२० नियम आपल्या कामाच्या मध्ये प्रत्येक २० मिनीटानंतर आपल्या डोळ्यांना २० सेकंद विश्रांती द्या. कमीत कमी २० फूट लांब अंतरावरील असलेल्या वस्तूकडे किंवा निसर्गाकडे पहावे

डोळ्यांचा व्यायाम डोळे बंद करुन घड्याळ्याच्या काट्यांप्रमाणे किंवा उलट दिशेने फिरवावेत. असे कमीत कमी तीन वेळेस करावे

डोळ्यांची उघडझाप डोळ्यांची उघडझाप सतत करावी. त्यामुळे डोळ्यावरील पडदा ओलावा कायम राहतो.

एसी पासून लांब एसी चे वारे डोळ्यांवर सरळ येईल अशी स्थिती टाळावी.